Deval
Deval
Growth With Deval

Meta Ads स्किल शिका,
स्वतःचं Income उभं करा

Client work, agency किंवा freelancing — योग्य स्किल असेल तर पैसे कमावण्याचे मार्ग स्वतः तयार होतात.

एक स्किल, अनेक संधी

—

Freelancing: local businesses साठी ads चालवून प्रति client मासिक कमाई

—

Agency मॉडेल: multiple clients, recurring income, टीम उभारून scale

—

Consulting: कुठल्याही business साठी तज्ज्ञ म्हणून काम

Telegram Channel वर या

Skill, स्ट्रॅटेजी आणि पुढची पावलं — सगळं चॅनेलमध्ये मिळेल.